चुकीचे पाऊल! - ११

  • 7.5k
  • 4.2k

आता पर्यंत आपण बघीतले.वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या प्रयत्नांना काहीच तासांत यश आले. ओंकारचा छडा लागताच त्यांनी त्याची तुरुंगात रवानगी केली. ओंकार पाठोपाठ शामलची देखील विचारपूस करण्यात आली. घडलेल्या प्रकारामुळे घरच्यांच्या वागणुकीत पडलेला फरक मी सहन न करू शकल्याने स्वतःला संपवण्याचा विचार केला.आता पुढे..!सकाळी १० च्या सुमारास मी माझ्या खोलीत शिरले आणि आतून दार लावून घेतला. पंख्याला गळफास बांधला आणि एका स्टूल वर उभे राहिले. नको ते विचार डोक्यात येत होते. त्यातंच मी दोन्ही हातानी गळफास गळ्यात टाकला आणि स्टूल सरकवणार तोच खिडकीतून प्रियांका गावडे यांचा मोठ्याने ओरडण्याचा आवाज ऐकू आला. तसेच मी त्यांच्या दिशेने बघितले आणि पाय स्टूल वरून घसरला! स्टूल घसरल्याने