नमुने - 1

  • 8.1k
  • 1
  • 3.6k

रोजच्या जगण्यात असे खुप लोक येतात त्यांना ऐकत असतो आपण. बघत असतो. कुणाच्या नजरत आपण नमुने असतो. तर आपल्या नजरेत दुसरे. पण यांना बघताना हसायच की थांबवायच यात गोंधळ होतो. दुनिया गोल आहे. कागदपत्र नाहीत त्याची. पण लोक म्हणतात म्हणुन मी हि म्हणतोय. तशी दुनिया चौकोनी असली तरी काही फरक पडला नसता. सकाळी उठुन कोण विचार करत बसत का? यार आज पृथ्वी थोडी षटकोनी दिसतेय. आता या गोष्टी चारचौघात बोलायच्या नसतात. हे त्याला सांगणार कोण होत? समोरच सायंन्सचा स्टुडंट बसलेला. सायंन्सला चालेंज करतोय म्हणत सरळ मोबाईलवर वर डिस्कव्हरी चॅनल वरचे कार्यक्रम बघायला लावले. बघाणारा विचार करतोय भाई साब, दुनिया गोल