डिझायर

  • 8.8k
  • 3.1k

विराज आज अगदी खुशीत च घरी आला.पुढच्या आठवड्यात तो भारतात आपल्या मायदेशी परत जाणार होता. कपंनीने त्याला चार वर्षा साठी इथे कॅनडाला पाठवले होते. कारण तो खुप टैलेंटेड सॉफ्ट वेयर इंजीनियर होता. त्याच्या स्पार्क पाहता कंपनीने त्याला निवडले होते,चार वर्षाच्या करारावर तो भारत सोडून कॅनडाला आला होता . आपण परत येत आहोत ही न्यूज कधी एकदा त्याच्या मित्रांना सांगतो,असे त्याला झाले होते. घरी आल्या आल्याच् त्याने लॅपटॉप उघडून फेसबुक लॉगिन केले,आणि अभ्या,निखिल ला मेसेज केला. तो, अभय आणि निखिल कॉलेजचे अगदी जिवलग मित्र,,हो आणि मिताली सुद्धा,,!!! या चौकड़ी चा दंगा मस्ती धमाल साऱ्या कॉलेजला माहित होती.जगावेगळी अशी यांची मैत्री होती,पण