नक्षत्रांचे देण - ४१

  • 6.9k
  • 3.7k

''कामात होते, म्हणून नाही जमल. मग मैथिली बद्दल समजलं आणि मी तडक इथे निघाले. तसाही तू इथेच भेटणार हे माहित होता.'' भूमी ''तू कंपनी सोडलीस ना? मग कोणत्या कामात आहेस? पुन्हा जॉईन करणार आहेस का? बोलू पपांशी?'' क्षितिज ''नको.'' भूमी पटकन बोलून गेली. ''विभास पुन्हा त्रास देतोय का?'' क्षितीज ''नाही. पत्रकारांना त्यांचं उत्तर मिळाल आहे, विभासच खोटेपणा सगळ्यांच्या समोर आलाय, आता तो काहीही करू शकत नाही.'' भूमी ''मग काय झालं? तू अपसेट दिसतेस?'' क्षितीज ''तू अपसेट म्हणून मग मी हि अपसेट. आपल्या दोघांच्या आयुष्यात एकत्रितपणे अचानक चित्र विचित्र घटना सुरु होतात ना?'' भूमी ''एस, पण आत्ता काय विचित्र झालाय? सांगणारेस