नक्षत्रांचे देणे - ४२

  • 7.3k
  • 3.8k

'मेघाताई म्हणजे क्षितिजची आई, त्या आज खूपच खुश होत्या. फायनली ती मुलगी आपल्या मुलाच्या आयुष्यातून गेली या गोष्टीचा त्यांना खूप आनंद झाला. थोडंफार वाईट ही वाटलं, कि क्षितीज तिच्यावर जीवापाड प्रेम करायचा. 'आधी मैथिली आणि आता भूमी क्षितिजच्या आयुष्यात येऊन वादळ निर्माण करून गेल्या. पण आत्ता नाही, आत्ता मी अशी मुलगी शोधून काढेन कि पुन्हा क्षितिजच्या आयुष्यात असे काहीही होणार नाही.' असे त्यांनी ठरवले.' 'हि गोष्ट मिस्टर सावंत म्हणजे क्षितिजच्या बाबाना समजली पण भूमी कायमची लंडनला निघून गेली आहे हे त्यांना माहित नव्हतं. त्यांना खूप वाईट वाटले. खरतर त्यांना मोठा धक्का बसला. मैत्रीलीच्या धक्क्यातून क्षितिजला खऱ्या अर्थाने सावरले होते ते