नक्षत्रांचे देणे - ४८

  • 6.9k
  • 3.8k

‘भूमी पार्टी हॉलमध्ये पोहोचली तेव्हा डान्स फ्लोअरवर सगळे कपल डान्स करण्यात मग्न होते. मस्त धुंद असे डेकोरेशन, लाइट्स आणि फुलांच्या मला नि हॉल सजवण्यात आला होता. ' सायलेंट म्युझिक ची धून वाजत होती. हमको मिली हैं आज, ये घड़ियाँ नसीब से जी भर के देख लीजिये हमको क़रीब से फिर आपके नसीब में ये बात हो न हो. फिर इस जनम में मुलाक़ात हो न हो. लग जा गले कि फिर ये हसीं रात हो न हो. लग जा गले कि फिर ये हस्सीं रात हो न हो. शायद फिर इस जनम में मुलाक़ात हो न हो. लग जा गले