नक्षत्रांचे देणे - ५३ (शेवटचा भाग)

(11)
  • 8k
  • 3.7k

''मैथिली शुद्धीवर आली आहे? कशी आहे ती?'' भूमी त्यांना विचारत होती. ''मी अगदी व्यवस्थित आहे. फक्त चालत येत नाही. एवढंच. पण ती माझ्या कर्माची फळ आहेत. क्षितिजला फसवलं होत, आता भोगतोय.'' म्हणत व्हील चेअर वर बसून एक मदतनिसांच्या साहाय्याने मैथिली आतमध्ये लग्न मंडपात येत होती. तिला बघून क्षितीज आणि भूमी दोघेही स्टेजवरून उतरून तिच्या जवळ आले. ''तू बरी झालेस. विश्वास बसत नाही.'' भूमी ''मैथिली पुन्हा तुला बोलताना पाहून माझ्या मनातील गिल्ट कमी झालाय. लवकर स्वतःच्या पायावर उभी राहा.'' क्षितीज ''होय, नक्कीच. सॉरी क्षितीज. सॉरी तुझ्याशी खोटं प्रेमाचं नाटक करण्यासाठी. तुला फसवण्यासाठी, आणि कंपनी म्हणशील तर ती भूमीने तुझी तुला परत