‘हे’ आहेत कृष्णाचे ‘पाच’ महान भक्त…

  • 9.6k
  • 3.1k

कृष्णाचे रूप, त्याच्या लीला, त्याचे प्रेम, ज्ञान सारेच कसे मोहवणारे आहे. असं कोण आहे जो या मनोहर बासरीवाल्याच्या प्रेमात पडणार नाही! त्याच्या भक्ती रसात अनेक भक्त कृष्णमय झाले. जात पंथ धर्म यापल्याड गरीब कबीर संत झाला तर राज वैभवाची राणी मीरा कृष्णाची दासी झाली. कृष्णाच्या देवात्वाने या या व्यक्ती सुद्धा महान आणि वंदनीय ठरल्या. अशाच पाच महान कृष्णभक्तांविषयी जाणून घेऊयात आजच्या लेखात. १) मीरा मेरे तो गिरधर गोपाल दुसरो न कोई।जाके सिर है मोर मुकुट मेरो पति सोई॥कृष्ण भक्तीचा अगाध गोडवा म्हणजे मीरा. मीरा ही सोळाव्या शतकात होऊन गेलेली कृष्ण भक्त. ती जोधपूरचे रतनसिंह राठोड यांची कन्या होती. घरात धन