स्पर्श पावसाचा ?️ - 13

  • 7.2k
  • 2.7k

देव असे आपल्या सोबत का खेळ खेळतो सुखाचा पाऊस आणतो तर दुःखाचा महा पुर पण आणतो माजा मना मध्ये असणारे तिच्या बद्दल चे प्रेम आणि तिच्या मना मधे असणारे राज बद्दल चे प्रेम सारखेच होते का ? हे सर्व विचार करणे आता माजा साठी व्यर्थ होते ती दुसऱ्या कोणाची तरी झाली होती.त्यात माझे प्रेम समुद्र मध्ये खोल तळावर असणाऱ्या शिंपल्यामध्ये मोती बंद असते तसे मी माझे प्रेम माझ्या मनाच्या खोल तळावर एका मजबूत शिंपल्यामध्ये दाबून कीव लपून ठेवले. मला माहिती होता त्या तळावर इतक्या खोल तिच्या शिवाय कोणी जाऊ शकणार नाही आणि दुसऱ्या ओणला मी जाऊ देणार नाही आणि ती