कार्यक्रम दिवसभर चालू होता टाळ्यांचा कडकडाट चालू होता मला स्टेज वर बोलावलं गेलं आणि माझा सत्कार केला गेला मला दोन शब्द बोलायला सांगितलं गेलं. माझा लेखन जीवन वाट याबद्दल मी खुप काही share केलं माझे मित्रांमैत्रिणी शिक्षकांवर्ग सर्वजण होते पण एका अशी माझी मैत्रीण मात्र अजूनही आली नव्हती आता येईल नंतर येईल असं करत अगदी कार्यक्रम संपून गेला. तरीही ती आली नाही ती का आली नसेल या गोष्टीने माझं व्याकुळ होत. आजारी तर नसेल ना कि मी तिला दहा वर्षांनी भेटत आहे म्हणून ती नाराज तर नाही ना कि तीला मला भेटायचंच नाही म्हणून आली नाही का बर ती आली