ओझ एक गूढ

  • 7.6k
  • 2.4k

मी रोज डोबींवली ते घाटकोपर असा प्रवास रेल्वेने प्रवास करतो.घाटकोपरच्या प्रगती हायस्कूलम्ध्ये मी सायन्स विषय शिकवितो.सराळी ९.३०ची लोकल ट्रेन पकडून मी नेहमी घाटकोपरला जातो.प्रवास मी मुध्दामहून लोकल ट्रेनने करतो.प्रवासा दरम्यान मला असंख्य प्रकारची माणस भेटतात----दिसतात.नाना गोष्टी कानावर पडतात.मुंबईचे बहुरंगी जीवन हे अस लोकल प्रवासा दरम्यानच अनुभवायला मिळत.वेगवेगळ्या प्रांताचे ,धर्माचे लोक---- विविध वेषातले लोक या प्रवासादरम्यान दिसतात.,,,नाना तर्हेच्या गोष्टी कानावर पडतात. मुंबईचे बहुरंगी जीवन हे अस लोकल प्रवासा दरम्यांन अनुभवयला मिळते.सुखावलेले--दुःखी--खंतावलेले असे असंख्य चेहरे प्रवासा दरम्यान दिसतात . डोळे व कान उघडे ठेवून निवांतपणे साराअनुभव घ्यावा हा माझा रोजचा छंद. खर म्हणजे लोकलचा प्रवास अत्यंत जिकीरीचा व पार दमवणारा असतो.पण माझ्यासाठी