चंद्रमा

  • 5.8k
  • 1.6k

चंद्रमा प्रेम करणे त्या संगे राहणे सोपे असते, पण त्या शिवाय जगणे खूप अवघड असते आपली या कथे चा नाव मी चंद्रमा का ठेवले आहे हे तुम्हाला ही कथा वाचल्या नंतर कळेल.मी फक्त कथा सांगणार आहे मला या कथा मदल्या पात्रांना बदलायचा नाही आहे कारण हे पात्र आपल्या जीवनाशी गुंतलेले आहे, जसे या चंद्रमा कथे तील सर्वात महत्व पत्र मंजे या कथे चे हीरो आणि हिरोईन.(माफ करा मला एकदम शुद्ध मराठी मधे सांगता जमणार नाही कारण मी English medium मदी शिकलोय आहे आणि जर काही शब्द चुकले या English चे वाफरले असेल तर तुम्ही समजून घ्या) अजित आणि अदिती अजित