गोड अपघात

  • 10.1k
  • 3.3k

गोड अपघात   संध्याकाळची अंधेरी लोकल गर्दीने गच्च भरलेली. बांद्रा यायची वेळ झाली होती. गर्दी त्या प्रमाणे  मागे पुढे होत होती. प्रशांतला अंधेरीला उतरायचं असल्याने तो मागे मागे सरकत होता. तेवढ्यात कोणीतरी मागून ओरडल केतकी, केतकी. नक्कीच हा बंड्याचा आवाज. गाढवाला इतके वेळा सांगून झाल की चार चौघांत अशी शोभा करत जाऊ नकोस तरी हा सुधरत नाहीये. त्यानी ठरवल की मागे बघायचच नाही. इतक्यात बांद्रा आल. लोंढा बाहेर पडला. प्रशांतच लक्ष् विचलित झाल्या मुळे तो लोंढयाबरोबर बाहेर फेकल्या गेला. पाठोपाठ बंड्या पण आणि दोन मुली पण. त्यांनी बंड्याचा शर्ट पकडला होता. काय हो तुम्ही हिला ओळखता ? नाही. मग माझ्या