स्पर्श पावसाचा ?️ - 14

  • 6.8k
  • 2.3k

त्या दोघांची love story एकूण माझे मन खूप दुखावले गेले होते त्या मुळे मी त्याच दिवशी तेथून घरी जायला निघालो फक्त मोरे काकूंना सागितले होते की मी चलो आहे म्हनून कोणालाच काही न सांगता मी घरी आलो होतो. घरी आलो की आई चे विचाराने सुरू झाले कसे झाले लग्नं कोन कोन होते मला काही बोलण्याची इच्छा नव्हती तरीपण तिचं मन दुखावल जाऊ नये म्हणून थोडं फार बोलून मी जेवण करून झोपलोदुसऱ्या दिवसापासून आहे ते काम चालू झालं चार-पाच दिवस केले असतील मला वर्षा दिसली तिने माझ्याकडे बघून न बघितल्या सारखं केलं मला कळाले नाही तिने असं का केलं? दुसऱ्या दिवशी