वाकडेवड - एक रोमांच - 1

  • 8.9k
  • 3.8k

 वाकडेवड - एक रोमांच भाग 1 (या कथेद्वारे अंधश्रद्धा पसरवण्याचा लेखकाचा मुळीच उद्देश नाही. कथेतील घटना निव्वळ कल्पित आहेत.) आठ वाजले तरी माझी झोप उघडली न्हवती. रात्री खिडकीचा दरवाजा लावायला विसरलो होतो. सकाळी वाऱ्याच्या झुळूकीने खिडकी उघडली होती. सकाळची कोमल किरणे माझ्या चेहऱ्यावर पडली होती. सूर्य जसा वर येईल तसा त्या मंद तेजावणाऱ्या किराणांमुळे माझे डोळे उघडले. अचानक खडबडून जागा झाल्यासारखा ठणकरून उठून बसलो. सकाळ झाल्याच्या आनंदामुळे अचानक भरलेली धडकी कमी झाली. उठून आवरावर करून अंघोळ करून घराबाहेर पडलो. आज देसाई मामांच्या शेतावर जाऊन मातीचे सॅम्पल्स घ्यायचे होते. देसाई मामांच्या घरी गेलो. मामांनी नी बळजबरी नाष्टा करायला लावलं. आणि