वाकडेवड - एक रोमांच - 2

  • 7.8k
  • 3.7k

वाकडेवड-एक रोमांच भाग २ ती बाई बोलायला लागली. सुरुवातीला तीला शब्द फुटत न्हवते. ती बोलण्याचा प्रयत्न करत होती. मामा विचारू लागले "सांग कोण हायीस तू? हिला का धरलीस?" मग ती म्हणाली, "मी शेवंता हाय". ममांना आधीच कळलं होतं ती कोण आहे ते. त्यांच्या बोलण्यावरून समजलं. परत मामा म्हणाले, "उतारा सांग आणि पोरीला सोड. चालती हो." ती बाई सांगू लागली तीला काय काय हवय ते. एक भाकरी, सुखं मटण, भात, रस्सा आणि बुंदीचा लाडू. एवढं मागितलं तिने. मामांनी तिच्या नवऱ्याला सांगितलं. "काय काय सांगितलय तो उतारा पारिजातकाच्या झाडाबुडी ठेवा". उतारा ठेऊन येताना मागे बघायचं नाही, कोणाशी बोलायचं नाही. आणि घरात जाताना