गुंजन - भाग ६

  • 10.1k
  • 5.2k

भाग ६. गुंजन आणि वेदने घर सोडले होते त्यांचे. पण गुंजनला आता ते दोघे कुठे राहणार? हे माहीत नव्हते. मात्र, त्याच्या वर विश्वास तिला होता. काहीवेळाने वेदची गाडी थांबते. तसा वेद तिला बाजूला करतो. "सॉरी, तुझे काही स्वप्न असतील ना लग्नाला घेऊन? पण अफसोस माझ्यासोबत लग्न झाल्याने ते मोडले असेल? त्यामुळे मी सॉरी म्हणतो. आजपासून एक नवीन सुरुवात करूया का गुंजन?" वेद शांतपणे तिला म्हणाला. त्याला ती एक नजर करून पाहते. "मला नाही माहीत अहो, माझं काय आहे पुढे ते? पण तुम्ही मला कधीच सोडून जाऊ नका. नेहमी माझ्यासोबत रहा." गुंजन भरल्या डोळयांनी त्याला म्हणाली. किती तो शांत पणे सगळ्या