Gunjan book and story is written by Bhavana Sawant in Marathi . This story is getting good reader response on Matrubharti app and web since it is published free to read for all readers online. Gunjan is also popular in महिला विशेष in Marathi and it is receiving from online readers very fast. Signup now to get access to this story.
गुंजन - कादंबरी
Bhavana Sawant
द्वारा
मराठी महिला विशेष
ही कथा आहे एका अश्या मुलीची जिने बरीच स्वप्न पाहिली होती आपल्या वयात,पण काही कारणाने तिची स्वप्न अपूर्ण राहतात.काय आहे तिचं स्वप्न?करेल का ती ते पूर्ण ते या कथेत पाहायला मिळेल.
---------------
"मुंबईतील प्रसिद्ध उद्योगपती वेद जाधव यांचे अचानक लग्न सांगलीचे आमदार भूषण विखे-पाटील यांची एकुलती एक कन्या गुंजन विखे-पाटील सोबत झाले आहे. या लग्नाचे नक्की कारण काय आहे?हे जाणून घ्यायची सगळयांना उत्सुकता लागली आहे.पण जाधव परिवार मीडियाला उत्तर द्यायला टाळत आहेत"एक रिपोर्टर हातात आपला माईक पकडून मोठ्याने ओरडतच टीव्हीवर बोलत असतो.ती न्युज पाहून तिचे डोळे भरतात.
एका मोठ्या अश्या मॉर्डन बेडरूममध्ये ती लाल घागरा चुनरी घालून बसली होती.कितीतरी महागडे असे दागिने तिच्या गळ्यात होते.डोक्यावर सिंदूर आणि हातात हिरव्या बांगड्या, गळ्यात त्याच्या नावाचे मंगळसूत्र होते.जे पाहून पुन्हा पुन्हा तिचे डोळे भरत होते.कारण हे सगळं होईल याची तिला कल्पना देखील नव्हती. मोठ्या परिवारातून ती देखील होती.त्यामुळे तिला आसपास असलेल्या श्रीमंत वस्तूंचे काही नवल वाटत नव्हते.
गुंजन....भाग १ ही कथा आहे एका अश्या मुलीची जिने बरीच स्वप्न पाहिली होती आपल्या वयात,पण काही कारणाने तिची स्वप्न अपूर्ण राहतात.काय आहे तिचं स्वप्न?करेल का ती ते पूर्ण ते या कथेत पाहायला मिळेल. --------------- "मुंबईतील प्रसिद्ध उद्योगपती वेद जाधव ...अजून वाचाअचानक लग्न सांगलीचे आमदार भूषण विखे-पाटील यांची एकुलती एक कन्या गुंजन विखे-पाटील सोबत झाले आहे. या लग्नाचे नक्की कारण काय आहे?हे जाणून घ्यायची सगळयांना उत्सुकता लागली आहे.पण जाधव परिवार मीडियाला उत्तर द्यायला टाळत आहेत"एक रिपोर्टर हातात आपला माईक पकडून मोठ्याने ओरडतच टीव्हीवर बोलत असतो.ती न्युज पाहून तिचे डोळे भरतात. एका मोठ्या अश्या मॉर्डन बेडरूममध्ये ती लाल घागरा चुनरी घालून बसली
गुंजन...भाग २"विश्वास ठेवून बघ माझ्यावर एकदा!! लग्न झालं म्हणजे सगळं संपलं नाही. ही तर सुरुवात आहे सगळ्याची. प्रत्येक नवीन गोष्टीला थोडासा वेळ लागतो. तुला डान्सर बनायचं आहे ना? मग आपण अस करू की तुला सगळ्या नृत्य साईडच्या स्पर्धेत भाग ...अजून वाचायेईल आणि तू फेमस होशील अस काहीतरी करू" वेद काहीसा विचार करत म्हणाला. तो आपला मोबाईल काढतो आणि त्यावर सर्च करतो. तेव्हा त्याला काहीतरी नेटवर मिळत तसा तो खुश होतो.गुंजन मात्र त्याच्याकडे फक्त पाहत असते."हे बघ. आपण जर अस काही केलं तर?"वेद तिच्यासमोर मोबाईल धरत बोलतो.त्याच बोलणं ऐकून ती मोबाईल मध्ये पाहते आणि थोडीशी विचारात पडते."नको,नको!!प्लीज, मला आता स्वप्न नाही
भाग. ३ आज गुंजनचा जाधवांच्या कुटुंबातील पहिला दिवस होता लग्नानंतरचा. तरीही, तिला काही जाग आली नव्हती. काल खूप थकल्याने तिला जाग आली नाही!!पण वेद मात्र लवकर उठून आपला नेहमीप्रमाणे फ्रेश झाला होता. लग्न झालं होतं त्याच हे जगाला माहिती ...अजून वाचापण एवढ्या तडकाफडकी झाल्याने बाहेरील लोकांना नेमकं कारण जाणून घ्यायचे होते.त्याला मात्र कोणाला काही उत्तर द्यावेसे वाटत नव्हते, त्यामुळेच तो त्यांचे कॉल टाळत असतो. तो ऑफिस साठी तयार होत असताना त्याची नजर घड्याळाकडे गेली. तस त्याच्या कपाळावर किंचितश्या आठ्या पडल्या. "ही मुलगी एवढा वेळ झोपते का नेहमी?"तो आरश्यासमोर तयार होत मनातच बोलतो. त्याला आता तिची काळजी देखील वाटून राहते. तसा
भाग ४. मागील भागात:- "गुंजन चॅनेलचे १ मिलियन सबस्क्रायबर झाले आहेत. त्यात तुझा व्हिडीओ २० लाख लोकांनी पाहिला आहे.त्यामुळे तुला बऱ्याच इंडस्ट्रीकडून फोन येत आहे. हे तर आनंदाची गोष्ट आहे यार आणि तू कसा चेहरा करून बसली आहे. चल ...अजून वाचाहो!!"वेद हसूनच बोलतो. "व्हिडीओ कसा मिळाला तुम्हाला? तुम्ही ओळखता काय मला आधीपासून?"गुंजन त्याच्याकडे नजर रोखुन पाहत बोलते. तिचं ते बोलणं ऐकून तो शांत होतो. आतापासून पुढे:- वेद काहीवेळ शांतच राहतो. कारण गुंजनला काय सांगावे? याचा तो विचार मनातच करत असतो. पण त्याला तिच्यापासून काही लपवायचे नव्हते. त्यामुळे तो एक मोठा श्वास घेतो आणि सोडतो. "तुला मी जेव्हा पासून पाहिले ना?
भाग ५. गुंजन आणि तो सोबतच खाली येतात. तसे, वेदच्या घरचे काही लोक रागातच गुंजनला पाहायला लागतात. त्यांच्या नजरा पाहून गुंजन काहीशी घाबरून वेदच्या जवळ थांबते. वेद तिचा हात घट्ट आपल्या हातात धरून शांत राहतो. ते पाहून ती लोक ...अजून वाचाखवळतात. "वेद, तुम्ही लग्न केलं आणि आम्हाला कळवले देखील नाही !! पण, आम्हांला त्याच काही वाटलं. आता तुमच्या बायकोने जे काही केलं ते आम्हाला बिलकुल पसंत नाही पडलं"एक मध्यम वयाची बाई त्याच्याजवळ येत रागातच म्हणाली. गुंजनला अजून धड वेदच्या परिवारासोबत ओळख देखील झाली नव्हती आणि त्यात आता ती लोक अशी बघत होती जस काय तिने खूपच मोठं चुकीचे केलं आहे?