गुंजन - भाग १७

  • 7.3k
  • 3.8k

भाग १७. मागील भागात:- दिल्लीत गुंजन आपल्या रूममध्ये रात्रीची अचानक घाबरून उठून बसते. तिच पूर्ण अंग घामाने भिजून गेलं होतं. अस अचानक घाबरून उठल्याने तिच्या हृदयाचे ठोके जलद गतीने वाढले होते. नकळतपणे तिचा हात तिच्या गळ्यातील मंगळसूत्रावर जातो. तस तिला तिच्या मंगळसूत्राचा एक धागा तुटलेला दिसतो. त्या धाग्यातून काही काळे मणी बेडवर पसरलेले असतात. ते पाहून ती घाबरते. "वेदऽऽऽऽ", तिच्या तोंडून भितीने निघते. आतापासून पुढे:- गुंजन पॅनिक होऊन पटकन आपला मोबाईल हातात घेते आणि वेदचा नंबर डायल करून त्याला कॉल करायला लागते. दोन ते तीन वेळा रिंग होते आणि कॉल बंद होतो. असच पुन्हा पुन्हा तिच्या बाबतीत घडत राहत. तशी