गुंजन - भाग २७

  • 5.5k
  • 2.5k

भाग २७."वेदऽऽऽ", अस बोलून मागे वळून रडतच त्याला मिठी मारते. तसा तो देखील हसूनच तिला जवळ घेतो. यावेळी महाराष्ट्रीयन बिझनेसमन वेद जाधवला तिथं पाहून बऱ्याच स्टेजच्या खाली असलेल्या मुलींना शॉक बसतो. कारण वेद त्याच्या स्वभावाने आणि दिसण्याने कितीतरी मुलींचा क्रश बनलेला होता. त्यात आता त्याने गुंजनला जवळ घेतल्याने काही मुली तर आता मनातच चरफडत होत्या. पण वेदला याच काही देणं घेणं नव्हत. तो तर सध्या गुंजनच अचिव्हमेंट पाहून आनंदी होता. स्टेजच्या मागे राहून त्याने पूर्ण तिचा डान्स पाहिला होता. पण जस त्याला आतमध्ये जायला सांगितले, तसा तो आनंदी होऊन आतमध्ये आला. "तो मिसेस वेद आपको कैसे लगा हमारा सरप्राइज?", अँकर