गुंजन - भाग ३१

  • 6.7k
  • 3.2k

भाग ३१. गुंजनचा आता संसार चांगल्या प्रकारे सुरू झाला होता. आईच्या आणि वेदच्या साथीने तिने तिचं यू ट्यूब चॅनल देखील सुरू ठेवलं होत. त्यावर आठवड्यातून एकदा तिचा डान्सचा व्हिडिओ पोस्ट होत असायचा. इतर मुली तिला फॉलो करून आपला डान्स सुधारत होते. वेदने डेझीच्या साहाय्याने त्याच्या घरातील लोकांना त्यांनी केलेल्या गुन्ह्यासाठी जेल मध्ये पाठवलं होत. वेदच्या बाबांचे लग्न झालेले असताना देखील त्यांनी इतर बाईशी संबंध ठेवले या त्यांच्या गुन्ह्याची शिक्षा त्यांना आणि त्यांच्या कुटुंबाला भोगवण्यासाठी जेल मध्ये पाठवण्यात आले. त्यांची पूर्ण संपत्ती वेदने स्वतःच्या आईला दिली. मायराला मात्र ट्रीटमेंटसाठी बाहेरच्या देशात वेदने पाठवून दिले. स्वतः डेझी आणि त्याचा मित्र अनय देखील