गुंजन - भाग ३२

  • 6.2k
  • 1
  • 3k

भाग ३२. अनय आणि मायराने आपले एकमेकांवरचे प्रेम स्वीकारले असल्याने, डेझीने वेदच्या परमिशनने त्यांचे लग्न लावून दिले. मायराची डिलिव्हरी डेट जवळ असल्या कारणाने तिने तसे केलं. सध्या मायराला डॉक्टरांनी प्रवासाला बंदी केली असल्याने, मायरा मनात असताना देखील भारतात जाऊ शकत नव्हती. अनय तिला खूप जपत असायचा. तिला बाहेर फिरायला घेऊन जाणे, तिला आवडत ते बनवून देणे. अस छोट्या छोट्या गोष्टीतून तो तिला आनंदी ठेवत असायचा. जरासा थकवा आला की तिच्या डोक्याची, पायाची मालिश करून देणे. हे पण तो करत असायचा. मायराला त्याचे एवढ प्रेम पाहून कधी कधी स्वतःचा हेवा वाटत असायचा. "मायरा झोप लागत नाही आहे का? कम हिअर!!", अनय