रात्र खेळीते खेळ - भाग 8

  • 10.2k
  • 4.7k

अनुश्री काही मार्ग सापडतो का ? हे शोधू लागली. ती पुढे जावू लागली तोवर तिला एक फुलांचा हार करणारी एक स्त्री समोर दिसली तस तर तीला प्रश्न पडला रात्रीच्या अंधारात हि स्त्री हार कस काय करत बसले... ती तिच्याजवळ जावून तिला विचारू लागली काकि इतक्या रात्री आपण हार कस काय करत आहात.... त्यावर ती स्त्री विचित्र पद्धतीने हसत म्हणाली.. अग हे तिरडीसाठी करत आहे..... आणि हसू लागली.... अनुश्रीला थोड विचित्रच वाटल पण आपल्याला काय करायचे आहे अस म्हणत ती ने तो विषय तिथेच सोडून दिला..... व पुन्हा तिला विचारू लागली इथून बाहेर पडण्याचा काही मार्ग आहे काय? तुम्ही ये जा