रक्त पिशाच्छ - भाग 2

  • 7.9k
  • 1
  • 4.2k

भाग 2 अंधार पडताच राहाझगड गावातले रहिवासी आप-आपल्या मुला-बायकोंन समवेत आप-आप्ल्या घरांची दार खिडक्या लावून घरात मरणाच्या भीतीने दडुन बसलेले.गावातल्या प्रत्येक मातीच्या बंद घराबाहेर, दरवाज्या बाजुला भिंतीवर एक तांबड्या रंगाचा कंदील पाहारा देत जळत होता. आठवड्याभरा अगोदरच गावात काही अफवा पसरल्या होत्या.की रहाझगडच्या वेशीवर काहीबाही विचीत्र -आकार दिसत आहेत. विप्रित प्रकार घडत आहेत.परंतु गावक-यांनी ह्या काहीबाही थोड्याफार अफवात्मक गोष्टींवर जास्त काही लक्ष दिल नव्हत. मानवाला जो पर्यंत पायाला ठेच लागत नाही, तो पर्यंत तो वर पाहूनच चालणार. तसंच काहीस ह्या राहाझगड वासियांसमवेत घडल होत.दोन दिवसांन अगोदर किश्या-शिरप्या, नामक राहाझगड गावच्या वेशीवर सुरक्षेसाठी