भयभीत - 1

  • 12.1k
  • 5.2k

भयभीत   लेखक :- अंकित भास्कर     हॅलो... हा बोला कोण बोलतंय.....?                     ' तिच्या ' मोबाइलच्या पांढऱ्या रंगाच्या स्क्रीनवर एका अनोळखी नंबरने आलेल्या कॉलला रिसिव्ह करत ' ती ' म्हणाली. तुमच्या आईची तब्येत खूप गंभीर आहे तुम्हाला लगेच हॉस्पिटल मध्ये यावे लागेल.      हा...! कोण बोलताय आपण.....? आई कुठे आहे.......? काय झालंय तिला......?       समोरच्या व्यक्तीचे ते बोलण ऐकून ' ती ' आश्चर्याने विचारू लागली. हे बघा, तुमच्या आईकडे वेळ खूप कमी आहे आताच डॉक्टर सांगून गेलेत. मी पत्ता मेसेज करतोय तुम्ही लवकर या पण........          बोलतच तिच्या हातात