रक्त पिशाच्छ - भाग 6

  • 7.7k
  • 4.2k

फक्त 18 प्रौंढांकरीता..शृंगारीक , थरारक, हिंसक.लेखक:जयेश झोमटे (जेय) ह्या कथेत दाखवले गेलेले प्रणय -शृंगारीक दृश्य फक्त आणि फक्त कथेसाठी उपयोगीक असल्याने वापरले गेले आहेत.कथे वाटे समाजात कोणत्याही अश्लीलतेचा प्रसार करण्याची ही कथा, किंवा लेखकाचा हेतू नाही. कथा मूळहेतुने पाहता फक्त प्रौंढांसाठी आणि मनाने कणखर असलेल्या वाचकांसाठी मनोरंजना करीत बनवली गेली आहेभाग 6 सैतानाचा नंगानाच माजून शेवटी ती रक्तपिपासु रात्र सरली होती. त्या एका रात्रीत काय-काय विलक्षण घटना घडल्या गेलेल्या, मानवाच्या आकळण क्षमतेलाही लाजवेल ते करतब सैतानाने घडवुन आणले होते.आणि आता असे कित्येक करतब रोज रात्री घडणार होते ते देवच जाणो कारण शेवटी तो सैतान एका पिसाळलेल्या