रक्त पिशाच्छ - भाग 10

  • 6.2k
  • 2.9k

भाग 10 फक्त 18 प्रौंढांकरीता..शृंगारीक , थरारक, हिंसक.लेखक:जयेश झोमटे (जेय) ह्या कथेत दाखवले गेलेले प्रणय -शृंगारीक दृश्य फक्त आणि फक्त कथेसाठी उपयोगीक असल्याने वापरले गेले आहेत.कथे वाटे समाजात कोणत्याही अश्लीलतेचा प्रसार करण्याची ही कथा, किंवा लेखकाचा हेतू नाही. कथा मूळहेतुने पाहता फक्त प्रौंढांसाठी आणि मनाने कणखर असलेल्या वाचकांसाठी मनोरंजना करीत बनवली गेली आहे.ड्रेक्युला भाग 10 दिवस 1शिमगा स्पेशल....शिमग्याची सोंग.भुरीच बळी देऊन त्या सैतानाने रक्तरंजित खेळाला सुरुवात केलेली भुरीला त्याने का मारल होत? प्रथम तर त्याला तो जादूचा ब्रश तिला द्यायचा नव्हताच हे त्याच पहिल्यापासुन ठरल होत.दुसर म्हंणजे त्याच्या मनात आपुलकी-,किव , दया- माया याचनेच्या अन्य भावनेंना जागा