लग्नाची बोलणी (भाग 3)

  • 14.2k
  • 1
  • 5.9k

आवडीचे बनवलेल असत त्यांच्या लाडक्या लेकीने आता रात्रीच्या अकरा वाजलेले असतात माई आबा रमा आणि विश्वनाथ हे सगळेजण बाहेरच्या अंगणात बसलेले असतातआणि त्यांच्या गप्पा गोष्टीना सुरवात होते लगेच माई विश्वनाथला म्हणते अरे बाळा विश्वनाथ आपल्याला आता रमेच लग्न करून दिल पाहिजे त्यावर रमा लगेच म्हणते काय ग माई माझ वय आहे का लग्नाच हो तर तुझं लग्नाचं वय झाल आहे आता लवकरच तुझ लग्न उरकून दिल पाहिजे आबा म्हणाले काय हो आबा तुम्हीपण अगं नाही खरच तुझं लग्न करून दिल पाहिजे आबा हसत हसत म्हणाले आणि रमा लाजून धावतच आतच्या खोलीत निघून जाते त्यावर विश्वनाथ म्हणतो चला तर ठरल मग