रक्त पिशाच्छ - भाग 11

  • 6.6k
  • 3k

भाग 11फक्त 18 प्रौंढांकरीता..शृंगारीक , थरारक, हिंसक.भयानक..लेखक:जयेश झोमटे (जेय) ह्या कथेत दाखवले गेलेले प्रणय -शृंगारीक दृश्य फक्त आणि फक्त कथेसाठी उपयोगीक असल्याने वापरले गेले आहेत.कथे वाटे समाजात कोणत्याही अश्लीलतेचा प्रसार करण्याची ही कथा, किंवा लेखकाचा हेतू नाही. कथा मूळहेतुने पाहता फक्त प्रौंढांसाठी आणि मनाने कणखर असलेल्या वाचकांसाठी मनोरंजना करीत बनवली गेली आहे.ड्रेक्युला भाग 11 होळीची जत्रा दिवस 1शिमगा स्पेशल....शिमग्याची सोंग...आज होळी निमीत्त राहाजगड गावात भरलेल्या जत्रेला उधान आल होतं. भर उन्हात दुपारच्यावेळेस सुद्धा जिकडे-पाहाव तिकडे दुकान आणि त्या दुकानांसमोर ऊभी राहिलेली माणस-बायका दिसुन येत शेकडोने गर्दी जमा झालेली.हवशे, गवशे, नवशे ,सुद्धा जमले गेलेले.मित्रांनो ही तीन नाव म्हंणजे