भाग 12फक्त 18 प्रौंढांकरीता..शृंगारीक , थरारक, हिंसक.भयानक..लेखक:जयेश झोमटे (जेय) भाग 12 शिमगा स्पेशल....शिमग्याची सोंग.! भाग वाचण्या अगोदर टीप -कृपया हदयाचा त्रास असणा-यांनी हा भाग वाचु नये.भाग 12 डोंगरमाथ्यावरुन भडक भगव्या रंगाचा अर्धा सुर्य हळु-हळु दलदलीत खेचावा तसा खाली खेचला गेला तसे ह्या पृथ्वीतलावर अंधाराने हुकुमत गाजवायला सुरुवात केली. अंधार पडताच आकाशातुन काळे कावळे (का,का,का,)ओरडत आप-आपल्या घरी जाऊ लागले नी वटवाघळू बाहेर फिरु लागले.एन जानेवारी महिनासुरु असल्याने धुक्याची तरंग आज जरा लवकरच उठली होती ! राहाजगडच्या जंगलात एका मोठ्या जांभळीच्या हिरव्या झाडावर एक टिटवी-आपल्या टीव-टिव आवाजात ओरडत होती.तिचे पिवळे डोळे पुढे स्थिरावले होते आणि समोर पाहुन ती टिव-टिव करत