रक्त पिशाच्छ - भाग 14

  • 5.7k
  • 2.9k

भाग 14 फक्त 18 प्रौढांकरीता..शृंगारीक , थरारक, हिंसक.भयानक..लेखक:जयेश झोमटे (जेय) ह्या कथेत दाखवले गेलेले प्रणय -शृंगारीक दृश्य . कथेसाठी उपयोगीक असल्याने वापरले गेले आहेत.कथे वाटे समाजात कोणत्याही अश्लीलतेचा प्रसार करण्याची ही कथा, किंवा लेखकाचा हेतू ळहेतुने पाहता फक्त प्रौंढांसाठी आणि मनाने कणखर असलेल्या वाचकांसाठी मनोरंजना करीत बनवली गेली आहे...ह्याची वाचकांनी नोंद घ्यावी ! ड्रेक्युला भाग 14 मित्रांनो एकदाची राहाजगडची होळी पेटली होती...पन कशाने? सुखलेल्या काठ्यांनी, की शेणापासुन बनलेल्या गोव-यांनी, की झाडाच्या लाकडांनी ? अहो मुळीच नाही ओ साफ खोट आहे ते ! कारण राहाजगडची होळी मानवाने रचलीच नव्हती तर ती अशी लाकडांपासुन गोव-यांपासुन कशी पेटेल? दुस-यांच दुख आपल्या