रक्त पिशाच्छ - भाग 23

  • 5.4k
  • 2.5k

भाग 23आकाश व त्या आकाशातले ढग सर्वकाही लाल रंगाचे दिसुन येत आहेत. जणु त्या आकाशात, ढगांच्यात रक्तनी रक्त ठोसूण ठोसूण भरल आहे.तो गोलाकार चंद्रही रक्तासारखा लाल भडक दिसत आहे आणि त्या गोलाकारा चंद्रा बाजुलाच........................एका उंचकड्यावरती तो भव्य -दिव्य महाल दिसत आहे. मोठ-मोठाल्या काळसर दगडी चुन्यांच्या बांधकामाने उभारलेला महाल.महालाच्या पुढच्या भिंतींवर असंख्य काचेच्या खिडक्या आहेत. त्या खिडक्यांमधुन मेंनबत्त्यांचा पेटलेला प्रकाश दिसत आहे.महालाच्या ठिक मधोमध एक बाराफुट उंचीचा दोन झापांचा चौकलेटी रंगाचा लाकडी दरवाजा आहे. दरवाज्याच्या दोन्ही डावी-उजवीकडे दोन मशाली घेऊन उभे असलेले काले कपडे घातलेले सैतानाचे समर्थक आहेत.त्या काळ्या कपड्याला लागुनच , एक टोपी त्या सैतानी समर्थकांच्या डोक्यावर घातलेली