भयभीत - 2

  • 7.9k
  • 1
  • 3.6k

भयभीत भाग 2 लेखक :- अंकित भाष्कर     मोबाईलकडे लक्ष करत तिने कॉल रिसिव्ह केला. तस समोरून आवाज आला. " हॅलो.. मी रितिका बोलतेय... तब्बल दोन तास झालेत कॉल करतेय कुठे होतीस....? "     आता पुढे      "हॅलो.. मी रितिका बोलतेय... तब्बल दोन तास झालेत कॉल करतेय कुठे होतीस....? "                         समोरून येणाऱ्या आवाजाने ती पूर्ती हादरून गेली. तिची भेदरलेली नजर मिनिटापूर्वी आलेल्या आपल्या मैत्रिणीला शोधू लागली. ती कुठेच दिसत न्हवती पण समोर तिची तीच मैत्रीण रितिका रागातच बोलत होती. समोरच आपल्या मैत्रिणीच आवाज ऐकताच ती जागेवरच स्तब्ध झाली. काहीच न बोलता तिच्या हातातील मोबाईल खाली जमिनीवर