अंकिलेश - एक प्रेमकथा - 1

  • 13.3k
  • 7.8k

Dr Nitin More १. @ अंकिता माझी एक मेथड आहे, न्यू कमर टीचर असेल तर मी हळूच पाठी बसून लेक्चर अटेंड करते. तशीच त्यादिवशी बसले होते. थिंग्स हॅवन्ट चेंज्ड मच इन सो मेनी इयर्स. पाठी बसणारे लाॅर्डस आॅफ लास्ट बेंचेस तशाच इकड तिकडच्या गप्पा मारतात. आमच्या वेळी मी फर्स्ट बेंचर होते पण पाठी काय चालतं माहिती होतं मला .. त्यादिवशी मी पाठी हळूच येऊन बसलेले. लास्ट बेंचवर पाठी दोन मुली गप्पा मारत होत्या.. हलक्या आवाजात, पण मला ऐकू येत होते क्लियरली.. "यू नो दॅट मॅडम.. साळवी मॅडम.." "ओह! दॅट वन?" "यस्स.. त्याच त्या. कशा आहेत ना.." "बट यू नो.. शी