अंकिलेश - एक प्रेमकथा - 4

  • 5.4k
  • 2.5k

४ @ डाॅ. सुरेंद्र गावस्कर अंकिता माझी एकुलती एक. लाडकी. हुशार ही. मेडिकलला ॲडमिशन घेताना सगळे टाॅपर्स केईएम मध्ये पळतात. मी म्हटले, स्टीक टू अवर ओन इन्स्टिट्यूट. नथिंग डुईंग. त्यात तिच्यावर लक्ष राहिल हा ॲडिशनल विचार होता. अंकिता तशी बोल्ड आणि बिनधास्त आहे. कुठे उगाच गडबड करून ठेवायला नको. आणि शी हॅज बीन ब्राॅट अप ॲज अ प्रिन्सेस. मी हे का सांगतोय? वेल, बापाचे काळीज आहे. हार्ट आॅफ द डॅड. ॲक्च्युअली अ रीच डॅड. अँड आय वाॅज वरीड. आपली सर्वोत्तम गोष्टच कुणी पळवून नेली तर? हॅव टू बी आॅन द गार्ड. म्हणजे त्या दिवशी अंकिताला त्या मुलाबरोबर काॅफीहाऊस मधून बाहेर