अंकिलेश - एक प्रेमकथा - 10

  • 4.7k
  • 2.2k

१० @ अंकिता यू नो माय ममा इज ग्रेट! डाॅक्टर मुग्धा देशपांडे मॅडम दोन महिने इकडे नव्हत्याच! त्या दिवशी त्यांचा फोन आल्याचे तिने खोटेच सांगितले! पण काही असो, दॅट अटेंप्ट वाॅज अ ग्रेट थिंकिंग बाय हर! आजची केईएम व्हिजिट मात्र त्यांचा ममाला फोन येण्याच्या आत रिपोर्ट करून टाकायला हवी! पुढे अख्खि एक गाणं म्हणायचा मध्ये मध्ये.. मुहब्बत की राहों में चलना संभलके! खरंय ते. आणि त्याची ही सवयच आहे. येता जाता कुठलाही शब्द मिळाला की त्यावरून गाणे म्हणतो. त्याचा आवाज आता तसा इरिटेट करतो मला. पण तेव्हा नाही करायचा! टाइम चेंजेस एव्हरीबडी.. प्रोबॅबली हिज व्हाॅईस हॅज चेंज्ड ओव्हर द टाइम!