अंकिलेश - एक प्रेमकथा - 20

  • 4.5k
  • 2.1k

२० @ अंकिता एखाद्या हिंदी सिनेमात आधी काॅमेडी दाखवतात मग अचानक सीन बदली होऊन रडारड सुरू होते.. तसेच काहीसे त्या दिवशी झाले! दिल्ली दरबारातली ती माझी रिझल्टची पार्टी. त्यात अख्खिबरोबरची संडे दुपार. आम्ही चार पाच तास बरोबर होतो. वुई वेअर हॅपी. अख्खि वाॅज ॲट हिज बेस्ट .. म्हणजे त्याच्या काॅमेडी कमेंटस्, ड्राॅप अ वर्ड ॲंड ही कॅन स्टार्ट अ साँग.. वगैरे. आय वाॅज आॅन द टाॅप आॅफ द वर्ल्ड! तसे आमचे फाॅर्मल प्रपोझ वगैरे झाले नव्हते पण त्या षण्मुखानंदातील नाटकासारखे व्हावे की नाही? न बोलता गोष्टी कळाव्यात की नाही? व्हाय डू वुई नीड टू पुट एव्हरीथिंग इन वर्डस? काही असो,