अंकिलेश - एक प्रेमकथा - 24

  • 2.8k
  • 1.2k

२४ @ अंकिता माझे रूटीन सुरूच होते. तीच लेक्चर्स.. तेच वाॅर्डस, राउंड्स, इमर्जन्सिज, क्लिनिक्स.. आणि अभ्यास पण! मान वर करून बघायला वेळ हवा ना! त्यात एक बरं होतं, अख्खि फ्रंट आता सेटल्ड होता. दर रविवारचे सायकलिंग आमचे सुरू होतेच कारण बाकी दिवशी वेळ कुठे मिळणार. त्या एक तासात पूर्ण वीक बद्दल बोलून घ्यायचे. आता 'त्या' प्रपोझल नंतर बोलण्याचे विषयही बदलले आमचे. अर्लियर दे वेअर इन जनरल.. नाऊ दे वेअर स्पेसिफिक! म्हणजे कदाचित म्युच्युअल ॲडमिरेशन सोसायटी म्हणा! बट अख्खि'ज रिअल ॲडमायरर वाॅज.. अँड इज, माय माॅम. ममा आजही म्हणते, देवास ठाऊक तुला दुसऱ्या कुणी कसे सांभाळले असते? मी म्हणाले तिला, मग