काय नाते आपले? - 1

  • 19.7k
  • 3
  • 12.4k

" मिताली sssssss ए मिताली sssss " सुवर्णा ( आई ) मितालीची आई तिला आवाज देत म्हणाली....!!खूप वेळ आवाज दिल्या नंतरही मिताली बाहेर येत नाही पाहून शेवटी सुवर्णाच मितालीच्या रूमपाशी आली... दरवाजा उघडाच होता.....आईने दरवाजा उघडला तर रूमची अवस्था पाहून शॉकच झाल्या....कारण पूर्ण रूम पुस्तकांनी भरली होती... कदाचित मिताली पुस्तकं शोधात होती, आई रागातच तिच्या पाठी गेली आणी तिच्या पाठीत धपाटा घातला...!!" आहsss....आई अग तू वेडी आहेस का..??? " मिताली चिडून म्हणाली...." हो वेडी आहे मी...... उठ आता आणी हॉल आवर जा, " आई तिला दतावट म्हणाली.." तुला दिसत नसेल तर डोळे मोठे करून बघ मी.... काहीतरी काम करतेय.....मला टाईम