Kaay Nate Aaple? book and story is written by Pradnya Jadhav in Marathi . This story is getting good reader response on Matrubharti app and web since it is published free to read for all readers online. Kaay Nate Aaple? is also popular in प्रेम कथा in Marathi and it is receiving from online readers very fast. Signup now to get access to this story.
काय नाते आपले? - कादंबरी
Pradnya Jadhav
द्वारा
मराठी प्रेम कथा
" मिताली sssssss ए मिताली sssss " सुवर्णा ( आई ) मितालीची आई तिला आवाज देत म्हणाली....!!खूप वेळ आवाज दिल्या नंतरही मिताली बाहेर येत नाही पाहून शेवटी सुवर्णाच मितालीच्या रूमपाशी आली... दरवाजा उघडाच होता.....आईने दरवाजा उघडला तर रूमची अवस्था पाहून शॉकच झाल्या....कारण पूर्ण रूम पुस्तकांनी भरली होती... कदाचित मिताली पुस्तकं शोधात होती, आई रागातच तिच्या पाठी गेली आणी तिच्या पाठीत धपाटा घातला...!!" आहsss....आई अग तू वेडी आहेस का..??? " मिताली चिडून म्हणाली...." हो वेडी आहे मी...... उठ आता आणी हॉल आवर जा, " आई तिला दतावट म्हणाली.." तुला दिसत नसेल तर डोळे मोठे करून बघ मी.... काहीतरी काम करतेय.....मला टाईम
" मिताली sssssss ए मिताली sssss " सुवर्णा ( आई ) मितालीची आई तिला आवाज देत म्हणाली....!!खूप वेळ आवाज दिल्या नंतरही मिताली बाहेर येत नाही पाहून शेवटी सुवर्णाच मितालीच्या रूमपाशी आली... दरवाजा उघडाच होता.....आईने दरवाजा उघडला तर रूमची अवस्था ...अजून वाचाशॉकच झाल्या....कारण पूर्ण रूम पुस्तकांनी भरली होती... कदाचित मिताली पुस्तकं शोधात होती, आई रागातच तिच्या पाठी गेली आणी तिच्या पाठीत धपाटा घातला...!!" आहsss....आई अग तू वेडी आहेस का..??? " मिताली चिडून म्हणाली...." हो वेडी आहे मी...... उठ आता आणी हॉल आवर जा, " आई तिला दतावट म्हणाली.." तुला दिसत नसेल तर डोळे मोठे करून बघ मी.... काहीतरी काम करतेय.....मला टाईम
सर्वांचे चेहरे पांढरे पडले होते....... सर्वांच्या चेहऱ्यावर एकच प्रश्न की मिताली इथे कुठून आली..... इथे तर तनुजा हवी होती...... मिताली सुन्न होऊन फक्त उभी होती...... चेहऱ्यावर कोणतेच भाव नव्हते...... डोळे सारखे वाहतच होते...... मितालीचे बाबा तिच्या कडे आले..... ती ...अजून वाचाखाली घालूनच उभी होती......" मिताली, तू इथे कशी काय.....?? नवरीच्या वेषात तू काय करतेस इथे....?? " थोडासा रागीट आणि पाणवलेला त्यांचा आवाज ऐकून तिला अजूनच भरून आलं...... काहिच कळतं नव्हत..... ती शांतच उभी होती...... नजर खाली खिळलेली...... तनुजा थोडी समोर येते...... बाहेरच काहीतरी गोंधळ ऐकू येत होता म्हणून मितलीची आई पण लग्न मंडपात येते...... मितालीला नवरीच्या जागी बघून त्यांना आश्चर्य
सकाळी उठून फ्रेश झाली...... रुचिका तिला साडी नेसण्यात मदत करत होती..... पण बोलत मात्र काहीच नव्हती...... त्यांना ही काहीच करण्याची इच्छा नव्हती..... पण करावं तर लागणार होतच...... आजी पूजेला येत नव्हत्या...... तिला रडायला येत होत सारखच...... इथे कोणी नीट ...अजून वाचानव्हत...... सर्व असून सुद्धा नसल्यासारखं वाटत होत तिला...... तिच्या घरचे कोणीच नव्हत आलं पूजेला...... कशीतरी पूजा पार पडते....... जेवणं वैगेरे करून परत ती रूम मध्ये येते आणि रडत असते....रडता रडता तशीच झोपून जाते....... रात्री तिला अभिजितच्या रूम मध्ये पाठवतात...... तिला खूप भीती वाटत असते..... ती रूम मध्ये पाऊल टाकणाराच की अभिजित तिच्या समोर येऊन उभा राहतो......" मी तुला माझी बायको
Students should pay college fees as soon as possible Otherwise, he will not be allowed to sit for the exam....."आता मिताली ला टेन्शन आलं.... फीज आता कुठून भरू मी....??? आई -बाबा कडे तर मागूच नाही शकत आणी इथे तर ...अजून वाचानाही......मिताली आता विचारात पडली , फीज पे केल्या शिवाय एक्साम ला बसू नाही शकत , यार असं कुठे असत का?? मिताली थोडं चिडून म्हणाली.......तिला आता खूप जास्त टेन्शन आलं होत , खरंच लाईफ किती डिफिकल्ट आहे...... लाईफ नाही...... हे लग्न च पणवती आहे , हे लग्न झाल्यापासून काही ना काही होतंच आहे , माझं लग्न झालंय हे तर आता अक्ख्या
" ह्म्म्म... तुझं म्हणणं पटत आहे मला , आपण मिताली शी सुद्धा मिसळून बोललं पाहिजे , तरच ती आपल्यात मिक्स होईल... अजून किती दिवस त्या एकच रूम ला आपलं घर बनवणार आहे..... आणी ती लहान आहे तिला समजून घ्यायला ...अजून वाचाकोणी नाही... त्यामुळे यावेळेस तुच पुढाकारं घे..... "रुचिता आणी सुनील बराच वेळ बोलत होते...!!इथे मिताली अजून बस ची वाट पाहत स्टॉप वर उभी होती..... एकटीला भीती हि वाटत होती....!! पण आपलं च काम आहे कराव तर लागेलच......मिताली विचार करत होती......!! इथे अभिजित खालती आला आणी आपल्या कार ची चावी घेत " मी आलोच " असं म्हणत निघाला.........आई बाबा त्याच्याकडे पाहतच