काय नाते आपले? - 3

  • 10.6k
  • 1
  • 6.5k

सकाळी उठून फ्रेश झाली...... रुचिका तिला साडी नेसण्यात मदत करत होती..... पण बोलत मात्र काहीच नव्हती...... त्यांना ही काहीच करण्याची इच्छा नव्हती..... पण करावं तर लागणार होतच...... आजी पूजेला येत नव्हत्या...... तिला रडायला येत होत सारखच...... इथे कोणी नीट बोलत नव्हत...... सर्व असून सुद्धा नसल्यासारखं वाटत होत तिला...... तिच्या घरचे कोणीच नव्हत आलं पूजेला...... कशीतरी पूजा पार पडते....... जेवणं वैगेरे करून परत ती रूम मध्ये येते आणि रडत असते....रडता रडता तशीच झोपून जाते....... रात्री तिला अभिजितच्या रूम मध्ये पाठवतात...... तिला खूप भीती वाटत असते..... ती रूम मध्ये पाऊल टाकणाराच की अभिजित तिच्या समोर येऊन उभा राहतो......" मी तुला माझी बायको