छत्रपती शिवाजी महाराजांचे बालपण

  • 11.6k
  • 3.8k

छत्रपती शिवाजी महाराजांचे बालपणराजांनी पुण्याची जहागीर राजमाता जिजाऊ यांच्या स्वाधीन केली.राजमाता जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराज कुशल अधिकाऱ्यांसह पुण्यात आले.निजामशाही, आदिलशाही, मुघल यांच्या सततच्या हितसंबंधांमुळे पुण्याची अवस्था अत्यंत वाईट झाली होती.अशा प्रतिकूल परिस्थितीत राजमाता जिजाऊ यांनी दादोजी कोंडदेव यांच्यासमवेत पुणे शहराचा पुनर्विकास केला.राजमाता जिजाऊ यांनी सोन्याच्या नांगराने पुण्यातील शेतजमीन नांगरली, आणि पुणे शहराला पुन्हा पहिले सारखं केलं.छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिक्षणाची जबाबदारी राजमाता जिजाऊवर होती.राणी सकवारबाई या छत्रपती शिवाजी महाराजांच्या सहाव्या पत्नी आहे.छत्रपती शिवाजी महाराजांचे लग्न सकवारबाई सोबत जानेवारी 1657 मध्ये झाले.काशीबाईसाहेब भोसले ह्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सातव्या पत्नी आहे.काशीबाई आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा विवाह 8 एप्रिल1657 रोजी झाला.गुणवंताबाई भोसले