काय नाते आपले? - 5

  • 8.9k
  • 5.7k

" ह्म्म्म... तुझं म्हणणं पटत आहे मला , आपण मिताली शी सुद्धा मिसळून बोललं पाहिजे , तरच ती आपल्यात मिक्स होईल... अजून किती दिवस त्या एकच रूम ला आपलं घर बनवणार आहे..... आणी ती लहान आहे तिला समजून घ्यायला सुद्धा कोणी नाही... त्यामुळे यावेळेस तुच पुढाकारं घे..... "रुचिता आणी सुनील बराच वेळ बोलत होते...!!इथे मिताली अजून बस ची वाट पाहत स्टॉप वर उभी होती..... एकटीला भीती हि वाटत होती....!! पण आपलं च काम आहे कराव तर लागेलच......मिताली विचार करत होती......!! इथे अभिजित खालती आला आणी आपल्या कार ची चावी घेत " मी आलोच " असं म्हणत निघाला.........आई बाबा त्याच्याकडे पाहतच