आजोळ आजोळ म्हटले की प्रत्येकाच्या मनातला एक कोपरा हळुवारपणे उलगडतो. परत ते क्षण जगावेसे वाटतात. मन तरल होऊन सगळ्या आठवणी अवती भवती गोळा होतात. अजूनही आठवतं सुट्ट्या सुरू झाल्या की आमची पोरांची धांदल उडायची. आजी आजोबांकडे जायला मिळणार या आनंदात आई म्हणेल ती प्रत्येक गोष्ट आज्ञाधारकपणे करून मोकळे व्हायचो. आई