मॅनेजरशीप - भाग ५

  • 5.7k
  • 3.3k

मॅनेजरशीप भाग ५ भाग ४  वरुन पुढे वाचा .........   ऑफिस मध्ये आल्यावर मधुकर वर्षभरातले जे रीजेक्शन रिपोर्टस होते, ते आणि टाइम ऑफिस मधून आलेले ड्यूटि चार्टस, घेऊन बसला होता. सातपुते आल्यावर त्यांना सांगितलं की जे ट्रक मध्ये मटेरियल भरल्या गेलं होतं, त्यांच्या डेट्स काय आहेत ते त्यांच्या markings वरुन  काढा. त्या हिट्स  कोणच्या शिफ्ट मध्ये टॅप झाल्या आहेत ते आणि शिफ्ट मध्ये सर्व डिपार्टमेंट चे कोण कोण लोक होते त्यांची लिस्ट काढा आणि झाल्यावर लगेच घेऊन या. आणि हो सगळ्यांचे केमिकल अनॅलिसिस पण घेऊन या. दीड तासानंतर सातपुते सगळे डिटेल्स घेऊन आले. “बराच वेळ लागला ?” – मधुकर. “हो