चहापान आठवी नववीत असताना प्रभाकर पाध्येंचा जपानी चहा पध्दतीवर आम्हाला धडा होता. आता त्याचे नावही आठवत नाही. पण जपानी लोकांनी त्याला समारंभाचं दिलेलं रूप आणि त्यातल्या कलात्मकतेने रंगवलेल्या पध्दती, गेशा वर्णनं असं त्या चहापानाचं अर्धुकसं वर्णन मनावर ठसलं. ते वय असं होतं की नुसतच ठसलं, पुर्ण कळाले नाही. पण त्याचा पाठपुरावा मधल्या काही