काय नाते आपले? - 7

  • 8.7k
  • 5.4k

संध्याकाळी 5 वाजता मिताली घरी आली , सगळे हॉल मध्येच बसले होते.....ती इतक्या लेट आलेल पाहून आईनी तिला विचारलं " तुझं कॉलेज 1 ला सुटत ना? मग इतका लेट कसा... "?मिताली : actully ते आमचे एक्साम्स जवळ आलेत तरकाय नाते आपले...?मिताली तिच्या रूम मध्ये गेली....मिताली एवढी खोटारडी कशी असू शकते हे अभिला सहन नाही झाल.....आता त्याला तनुजा खरी आणि मिताली खोटारडी वाटत होती.......!! आपण खरच तनुजाचा पुन्हा एकदा विचार केला पाहिजेच.....अभि ला आता मिताली ला जाब विचारायचा होता , कि ती खोटं का बोली आईशी.....मी माझ्या स्वतः च्या डोळ्यांनी पाहिलं आहे तिला ती तिच्या...... त्याला बॉयफ्रेंड हा शब्द बोला पण