काय नाते आपले? - 9

  • 10k
  • 5.6k

मिताली ने दरवाज्या बाजूची बेल वाजवली... तस थोड्यावेळ्यात अभिजित ने दरवाजा ओपन केला......मिताली आत येणार तोच अभिजित ने तिला दारातच थांबवलं आणि तीच सामान तिच्या समोर घराबाहेर फेकुन दिल....अभिजित : जा तु मुक्त आहेस आता...... तुला आजपासून या घरात राहायची मुळीच गरज नाही.... आणि मुद्दाम घरा बाहेर पडून बॉयफ्रेंड ला भेटायची तर मुळीच गरज नाही.... आता तु आझाद आहेस या पिंजऱ्यातून या बंधनातून......आणि हो हे मंगळसूत्र पन घालायची गरज नाही असं म्हणत त्याने ते जोरात तिच्या गळ्यातून खेचून घेतलं इतकं कि ते पार तुटूनच गेलं......मिताली तशीच गळ्याला हात लावून बसली......आई बाबा पन काही यावेळेस अभि ला बोलस्ट न्हवते ती कितीही