लग्नाची बोलणी (भाग 4)

  • 9.5k
  • 3.5k

हो हो माझा होकार आहे. तू निश्चिंत उद्या सकाळी पुण्याला जा आबा म्हणाले. त्यावर विश्वनाथ म्हणाला ठीक आहे. माई आणि आबा मी आत्ताच माझ्या खोलीमध्ये जाऊन बॅग पॅक करतो.सकाळी मला लवकर निघायला लागेल सहा वाजताची एक्सप्रेस आहे माझी. ठीक आहे. पण मी काय म्हणते विश्वनाथ तूझ एक्सप्रेसच ठरलं कधी? अग माई झाल असं की आपण ज्या वेळी चर्चा करत होतो त्याचवेळी रमाने कधी धनंजय ला सांगून माझं टिकिट बूक केल मलाच माहीत नाही. हा पण नंतर रमाने मला सांगितलं दादा मी धनंजय दादा ला सांगून तुझ पुण्याचं टिकिट बूक केल आहे. मी म्हणालो बरं झालं मला तितकाच दिलासा मिळाला नाही