मॅनेजरशीप - भाग ९

  • 5.1k
  • 2.7k

  मॅनेजरशीप  भाग  ९ भाग ८  वरून पुढे वाचा.....   “तुमचे सगळे शेअर आम्हाला वापस विका. आम्ही त्यांची योग्य किंमत देऊ. आणि पुन्हा आमच्या आसपास पण फिरकू नका.” – जयंत साहेब. “पण हे केल्यावर तुम्ही केस करणार नाही यांची काय गॅरंटी ?” – सुशील बाबू. “तेवढा विश्वास तर तुम्हाला ठेवावाच लागेल. आम्ही दिलेला शब्द पाळतो. हे तुम्हालाही माहीत आहे. We are not crooks. And you also know that.” – जयंत साहेबांनी सरळ शब्दांत सांगितलं. सुशील जवळ दूसरा ऑप्शन नव्हता. त्यांनी होकार दिला. सर्व शेअर जयंत चे सासरे डॉक्टर अरुण मोघे यांना सुशील ने विकून टाकले. आणि तो चालता झाला. त्यांच्या